¡Sorpréndeme!

Priyanka Barve Records Song with Son Yuvaan | मुलाला मांडीत घेऊन प्रियांकाचं गाणं रेकॉर्डिंग

2021-07-20 9 Dailymotion

गायिका प्रियांका बर्वे तिच्या मुलाचे युवानचे व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. तिने नुकतंच त्याला मांडीवर घेऊन एक रेकॉर्डिंग पूर्ण केलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांसाठीच प्रेरणा देणारा ठरला आहे. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale